मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sharad Pawar : शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट!

Sharad Pawar Meet PM Modi : राष्ट्रवादीचे (एसपी) प्रमुख आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी बुधवारी (18 डिसेंबर) दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sharad Pawar : शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट!

Sharad Pawar Meet PM Modi : राष्ट्रवादीचे (एसपी) प्रमुख आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी बुधवारी (18 डिसेंबर) दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी पवारांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडला.

ANI :- माजी कृषिमंत्री आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी बुधवारी (18 डिसेंबर) संसद भवनात पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर पवार म्हणाले की, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांबद्दल बोललो. पवार यांच्यासह साताऱ्यातील दोन शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना डाळिंबाची भेट दिल्याचे सांगितले आहे.

शरद पवारांना विचारण्यात आले की महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली का? तर ते म्हणाला नाही काही झाले नाही.नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वक्तृत्वात तणावाचे वातावरण असताना शरद पवार यांची पंतप्रधान मोदींशी भेट झाली.

शेअर करा