मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : सविता मराठे यांना यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान प्रदान

Pune News : पुणे: यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान सविता मराठे यांना प्रदान करण्यात आला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

सविता मराठे यांना यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान प्रदान
सविता मराठे यांना यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान प्रदान

Pune News : पुणे: यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान सविता मराठे यांना प्रदान करण्यात आला. चव्हाण सेंटरच्या वतीने पुणे केंद्र चे सचिव अंकुश काकडे तसेच कोषाध्यक्ष विशाल तांबे ,केतनकुमार पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संस्थेच्या वतीने त्यांना पुण्यात सन्मानित करण्यात आले. सेंटर चे अध्यक्ष शरद पवार , कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, सरचिटणीस हेमंत टकले यांनी सविता मराठे यांचे अभिनंदन केले.https://maharashtramirror.com/ Pune News
मराठे यांनी जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारांमध्ये आजपर्यंत अविरत कार्य केलेले आहे .त्यांना 1982 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच 2014 मध्ये त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून शिवछत्रपती पुरस्काराने पुन्हा एकदा सन्मानित करण्यात आले
त्यांच्या जवळपास तीन विद्यार्थ्यांना आजपर्यंत शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे विविध आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या रेफ्री आणि विशेष करून जज म्हणून त्या काम करतात

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा