मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपी सागर पवार जेरबंद

Vanraj Andekar Murder : गुन्हे शाखेकडून कारवाई

M
mubarak

1 मिनिट वाचन

vanraj andekar murder

  • Vanraj Andekar Murder : गुन्हे शाखेकडून कारवाई
  • पुणे, दि. १२ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Vanraj Andekar Murder

    राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर Vanraj Andekar हत्या प्रकरणात फरार असणारा गुन्हेगार सागर पवार याला जेरबंद करण्यात पुणे शहर गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. तर साहिल दळवी याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

    vanraj andekar

    वनराज आंदेकर हत्येनंतर सागर पवार हा फरार झाला होता. आंदेकर टोळीतील सागर पवार हा महत्वाचा चेहरा होता. कोमकर, गायकवाड आणि सागर पवार यांच्यातील कनेक्शन पोलिसांनी तपासले आहेत. तपासामध्ये ३ पीस्टल व ३ जिवंत राऊंड जप्त केलेली आहे. आत्तापर्यंत एकूण ८ पिस्तल आणि १३ राऊंड, ७ दुचाकी, एक क्रेटा कार आजतागायत जप्त केली आहे. आरोपी संगम वाघमारे यास १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.

    वनराज खून प्रकरणी आजतागायत ३ अल्पवयीन विधिसंघर्षित समवेत एकूण २१ आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.

    सदरची कारवाई युनिट १ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहटे, सहाय्यक पोलीस फौजदार मकरे, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे व निलेश साबळे यांनी केली.

    हेही वाचा: Lonikalbhor Ganja | लोणीकाळभोर येथून तब्बल ८ लाखांचा गांजा जप्त : अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडून कारवाई

    शेअर करा