
Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपी सागर पवार जेरबंद
Vanraj Andekar Murder : गुन्हे शाखेकडून कारवाई
#

Vanraj Andekar Murder : गुन्हे शाखेकडून कारवाई

Vanraj Andekar murder News : पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर आधी धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.