मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : रिपब्लिकन पक्षाचा ६९वा वर्धापन दिन पुणे शहरात उत्साहात साजरा

Pune News :पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पुणे शहराच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचा ६९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

रिपब्लिकन पक्षाचा ६९वा वर्धापन दिन पुणे शहरात उत्साहात साजरा
रिपब्लिकन पक्षाचा ६९वा वर्धापन दिन पुणे शहरात उत्साहात साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Pune News :पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पुणे शहराच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचा ६९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.https://maharashtramirror.com/ Pune News

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, बाबूराव घाडगे, शाम सदाफुले, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेवक निलेश आल्हाट, नगरसेविका निशा मानवतकर, माजी नगरसेवक संतोष आरडे, सुनील गवळी, विनोद टोपे, अविनाश कदम, ख्रिस्टोपर राजमनी, संजय पटणपल्लू, मीनाज मेमन, चांदणी गायकवाड, रेश्मा शेख, डोर्थी थॉमस, अक्षय अवसरमल, भीमराव वाघमारे, निलेश रोकडे, फिरोज खान, अतुल भालेराव, आशिष भोसले, सरिता कुंभार, खंडू शिंदे, गोविंद साठे, बाळासाहेब खंकाळ, जितेश दामोदरे, निकाळजे ताई, आरती देटे, हर्षा लोंढे, अयुब जहागीरदार, संग्राम साळवे, ईश्वर आढाव, अरुण पवार, लिंबा कावरे, सुभाष शिंदे, विक्की वाळके यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या विचारधारेप्रती बांधिलकी व्यक्त करत उपस्थितांनी रिपब्लिकन चळवळीला अधिक बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा