मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS: राष्ट्रवादीमधील राजकीय नाराजीनाट्यावर पडदा

प्रबळ इच्छुक सुनील टिंगरे यांनी अखेर माघार

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

PUNE NEWS: राष्ट्रवादीमधील राजकीय नाराजीनाट्यावर पडदा

प्रबळ इच्छुक सुनील टिंगरे यांनी अखेर माघार

निलेश राऊत
पुणे:
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू असलेल्या राजकीय नाराजीनाट्यावर मंगळवारी पडदा पडला. विक्रम काकडे यांचा अर्ज वैध ठरला असून, माजी आमदार आणि प्रबळ इच्छुक सुनील टिंगरे यांनी अखेर माघार घेतली आहे.PUNE NEWS

मंगळवारपासून चार जूनपर्यंत अर्ज मागे घेण्यास मुदत आहे. महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाने त्यांनी मिळकतकर भरला नसल्याचा आक्षेप घेतला. मात्र, त्याचे काकडेंनी निरसन केल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला. त्यानंतर टिंगरे यांची माघार घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच पार्थ पवार यांनी समजूत काढत भविष्यात संधी देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.PUNE NEWS

मात्र, बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केलेल्या प्रदीप कंद यांनी मुंबईत जाऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, महायुतीचे उमेदवार काकडेच असल्याचे स्पष्ट केल्याने कंद यांच्या पारड्यात काय पडणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

PUNE NEWS

शेअर करा