
Uddhav Thackeray : भारताच्या हवाई हल्ल्यावर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले- 'ऑपरेशन सिंदूरने सिद्ध केले की…'
•पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय सैन्य कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम आहे.
#

•पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय सैन्य कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम आहे.

•काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात शिवसेनेने सोमवारी बाळासाहेब भवन येथे निदर्शने केली.

पनवेल जितिन शेट्टी : २२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, यामधे आपल्या देशातील तसेच विदेशातील देखिल काही पर्यटकांवर गोळ्या झाडन्यात आल्या ,यामध्ये २७ पर्यटकांना आपला जिव गमवावा लागला व काही पर्यटकांवर अजून उपचार सुरू आहेत.

Pahalgam Tourist Attack News राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यावर शहीद आदिल हुसेन शहा यांचे पक्के घर बांधून देण्याची खास जबाबदारी.!

•जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि केंद्रातील मोदी सरकारच्या पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईदरम्यान, शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी 'एक्स' वर इंदिरा गांधींचा फोटो शेअर केला आहे.