मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Viral News : नवी मुंबई तीन वर्षाच्या मुलावर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया

नवी मुंबई :- जन्मापासून बहिरेपणाने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये ऐकण्याची क्षमता पूर्ववत करण्यासाठी एमजीएम मेडिकल कॉलेज MGM College आणि हॉस्पिटल कामोठे येथे कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया Cochlear Implant करण्यात येणार आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Viral News : नवी मुंबई तीन वर्षाच्या मुलावर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया

नवी मुंबई :- जन्मापासून बहिरेपणाने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये ऐकण्याची क्षमता पूर्ववत करण्यासाठी एमजीएम मेडिकल कॉलेज MGM College आणि हॉस्पिटल कामोठे येथे कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया Cochlear Implant करण्यात येणार आहे. तीन वर्षांच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.पहिल्यांदाच एमजीएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कामोठे नवी मुंबई Navi Mumbai येथे अशा प्रकारची सर्जरी प्रसिद्ध कॉक्लियर इम्प्लांट सर्जन डॉ मीनेश जुवेकर आणि एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कामोठे MGM College Kamothe येथील इ एन टी विभागाचे डॉ.कल्पना राजकुमार आणि डॉ.स्वप्निल गोसावी करणार आहेत. Navi Mumbai Latest News

डॉ.मनीष यांच्या मते, महाराष्ट्रात सुमारे 39 हजार मुले बहिरेपणाचे बळी आहेत. देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक हजार मुलांपैकी दोन मुलांना ऐकू येत नाही. वेळेवर उपचार न मिळाल्याने आणि शस्त्रक्रियेचा मोठा खर्च यामुळे अनेक पालक उपचारासाठी पुढे येत नाहीत. परिणामी मुलांना बहिरेपणाचा त्रास होतो. त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. Navi Mumbai Latest News

हेही वाचा: Navi Mumbai Airport : ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कृती समितीने दिल्ली गाठलीकेंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली मागणी

शेअर करा