मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Loksabha Election 4th Phase Update : राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.85 टक्के मतदान, या दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे

•लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज 13 मे रोजी मतदान होत आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Lok Sabha Election 2024

•लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज 13 मे रोजी मतदान होत आहे. एकूण 11 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होत आहे.

नाशिक :- राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 30.85 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील लोकसभेच्या 11 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होत आहे. या सर्व जागांसह आतापर्यंत 30.85 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी बीड येथील मतदान केंद्रावर मतदान केले. राज्यातील लोकसभेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज नेते रिंगणात आहेत.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वाधिक 51.87% मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले. याशिवाय मध्य प्रदेशात 48.52%, झारखंडमध्ये 43.80%, यूपीमध्ये 39.68%, तेलंगणात 40.38%, ओडिशामध्ये 39.30%, आंध्रमध्ये 40.26%, बिहारमध्ये 34.44%, महाराष्ट्रात 30.57% मतदान झाले आहे. जम्मू आणि काश्मीर मध्ये.

हेही वाचा: Thane Crime News : गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीच्या जवळून गांजा जप्त

शेअर करा