मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Crime News : गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीच्या जवळून गांजा जप्त

• शिळ डायघर पोलीस ठाणे यांची कारवाई ; पोलिसांनी आरोपीकडून जवळपास तीन लाखाहून अधिक किंमतीचा गांजा जप्त

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News

•शिळ डायघर पोलीस ठाणे यांची कारवाई ; पोलिसांनी आरोपीकडून जवळपास तीन लाखाहून अधिक किंमतीचा गांजा जप्त

ठाणे :- मुंब्रा पनवेल रोड येथील गावदेवी मंदिराच्या पुढे फुथपाथाजवळ गांजा विक्रीकरिता येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. शिळ डायघर पोलीसांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मलिक पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस शिपाई खाडे या पथकाने सापळा रचून आरोपी पवन सदानंद पाटील (32 वर्ष), याला अटक केली आहे. आरोपीकडे मोठ्या प्रमाणावर गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे पोलिसांना तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे.

राज्यात लोकसभेचा Loksabha Election धुराळा उडायला आहे. मोठ्या प्रमाणावर राजकीय मंडळी प्रचार सभेत रॅलीमध्ये व्यस्त असताना पोलिसांकडून यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सातत्याने कारवाया केल्या जात आहे. शिळ डायघर पोलीस जवळपास तीन लाख 74 हजार 640 रुपयांचा किमतीचा गांजा बेकायदेशीररित्या आल्याचे तसेच विक्रीकरिता जवळ आरोपी याच्यावर एन डी पी एम कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून आरोपीला अटक केली असून त्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहे.

हेही वाचा: Arvind Kejriwal Case Update : केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

शेअर करा