मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Loksabha Election 2024 : सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, प्रणिती शिंदे या महिला खासदारांनी खासदारकीची घेतली शपथ.

•Loksabha Election 2024 खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठीतून शपथ घेतली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Supriya Sule

•Loksabha Election 2024 खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठीतून शपथ घेतली

नवी दिल्ली :- 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी एक नंबर ठरली असून महायुती दोन नंबर ठरले आहे. नवनिर्वाचित खासदारांची दिल्लीच्या संसद भवन मध्ये आज शपथविधी ग्रहण करण्यात आली होती. या कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या महिला आघाडीने शपथ ग्रहण केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी खासदारकीची शपथ घेतली, तर काँग्रेसचे तीन महिला खासदारांनी खासदारकीची शपथ घेतली प्रतिभा धानोरकर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे यांनी खासदारकीची शपथ घेतली आहे.

राज्यातील 48 खासदारांनी आपल्या खासदारकीची शपथ दिल्लीच्या संसद भवन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत शपथ घेतली आहे. या शपथविधी कार्यक्रमात चर्चा ठरलेली शपथ म्हणजे निलेश लंके निलेश लंके यांनी थेट इंग्रजी मधून शपथ घेऊन सुजय विखे पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

हेही वाचा: Nilesh Lanke : अहमदनगर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी थेट इंग्रजी मधून खासदारकीची शपथ घेतली

शेअर करा