
Solapur News : सोलापुरात काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! भाजपाची निर्विवाद सत्ता तर 'एमआयएम' ठरला दुसरा मोठा पक्ष; पराभवानंतर प्रणिती शिंदेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद
Solapur Latest Political Update :, "दोन पाऊल मागे हटलो, पण मोठी झेप घेण्यासाठीच!" पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी प्रणिती शिंदेंचे प्रेरक पत्र; धनशक्ती आणि सत्तेच्या दुरुपयोगावर ओढले ताशेरे












