मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Haryana Election 2024 : हरियाणात 9 वाजेपर्यंत किती मतदान झाले!

•Haryana Vidhan sabha Elections 2024 Update : हरियाणातील विधानसभेच्या सर्व 90 जागांवर मतदान होत आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Haryana Election 2024 : हरियाणात 9 वाजेपर्यंत किती मतदान झाले!

•Haryana Vidhan sabha Elections 2024 Update : हरियाणातील विधानसभेच्या सर्व 90 जागांवर मतदान होत आहे. 9.00 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी आली आहे. राज्यात आतापर्यंत 9.53 टक्के मतदान झाले आहे.

ANI :- हरियाणातील विधानसभेच्या Haryana Election 2024 सर्व 90 जागांवर मतदान होत आहे. 9 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी आली आहे. राज्यात आतापर्यंत 9.53 टक्के मतदान झाले आहे.

हरियाणातील कोणत्या जिल्ह्यात 9 वाजेपर्यंत किती मतदान?
पंचकुला- 5.3 टक्के, अंबाला- 8.7 टक्के, यमुनानगर- 10.9 टक्के, कुरुक्षेत्र- 9.6 टक्के, कैथल- 10 टक्के, कर्नाल- 6.2 टक्के, पानिपत- 8.5 टक्के, सोनीपत- 6.5 टक्के, जिंद- 10.2 टक्के, फतेहाबाद- 8.9 टक्के. सिरसा- 6.7 टक्के, हिस्सार- 8.9 टक्के, भिवानी- 8.4टक्के, चरखी दादरी – 8.8 टक्के, रोहतक – 3टक्के, झज्जर – 6टक्के, महेंद्रगड – 9.3 टक्के, रेवाडी – 5.3 टक्के, गुरुग्राम – 6.1 टक्के, मेवात – 7.7 टक्के, पलवल – 4 टक्के, फरिदाबाद – 4.6 टक्के.

Haryana Election 2024 हरियाणातील सोनीपतमधील कुस्तीपटू आणि भाजप नेते योगेश्वर दत्त म्हणाले, "मी लोकांना मतदान करण्याचे आवाहन करू इच्छितो, हरियाणाला पुढे नेण्यासाठी मतदान करा, मजबूत सरकार बनवण्यासाठी मतदान करा, प्रामाणिक सरकार बनवण्यासाठी मतदान करा."पण निवडणूक लढवताना ते उमेदवार असतात. सिरसातील लोकांना धार्मिक व्यक्ती हवी आहे, त्यांना बंधुभावाची व्यक्ती हवी आहे, मी खूप विकास कामे केली आहेत, ते पाहून सिरसाचे लोक आम्हाला मतदान करत आहेत.

हेही वाचा: Bhiwandi Fire News : भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल.

शेअर करा