
Uddhav Thackeray : निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी उद्धव ठाकरेंचा इशारा, उमेदवारांना दिल्या मोठ्या सूचना
Uddhav Thackeray On Election Commission : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.
#

Uddhav Thackeray On Election Commission : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

Maharashtra Election 2024 Voting Update : राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.11 टक्के मतदान

पनवेल जितिन शेट्टी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यावरून दरवर्षी वादंग निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते परंतु यावर्षी निवडणूक आयोगातर्फे मतदान कक्षाबाहेरच मतदारांना आपले मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल लॉकरची सुविधा करण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणूक 2024 साठी 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Anil deshmukh inured after stone pelting on car nagpur : शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख निवडणूक प्रचार आटोपून परतत होते.

Maharashtra Vidhan Sabha Election Update: 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी (18 नोव्हेंबर) सायंकाळी 5 वाजता संपला.