मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : आळंदीत शोकाकुल वातावरणात विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार

Pune News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : दिवेआगर येथील दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या सुमीत भरत अहिरे, तन्मय दत्तात्रय वहिले, प्रणव रामदास बनसोडे व कैवल्य सतिश वासनकर या चार विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात आळंदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

आळंदीत शोकाकुल वातावरणात विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार
आळंदीत शोकाकुल वातावरणात विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार

Pune News :विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूने परिसरावर शोककळा

Pune News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : दिवेआगर येथील दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या सुमीत भरत अहिरे, तन्मय दत्तात्रय वहिले, प्रणव रामदास बनसोडे व कैवल्य सतिश वासनकर या चार विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात आळंदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोहम तुकाराम भांडवलकर व राजवीर युवराज वहिले या दोन विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर आळंदी नजीकच्या केळगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर यश किरण वानखेडे (अमरावती) व कौस्तुभ संदीप दौंड (श्रीरामपूर, अहिल्यानगर) या विद्यार्थ्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News

आळंदी स्मशानभूमीत एकाच वेळी चार विद्यार्थ्यांच्या चिता जळत असल्याचे ह्रदयद्रावक चित्र पहायला मिळाले.यामुळे आळंदी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून, सलग दुसऱ्या दिवशीही क्लासबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. https://maharashtramirror.com/ Pune News

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा