मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : पिंपरीत शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

लोखंडी कोयता बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याचे आढळले

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : पिंपरीत शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

लोखंडी कोयता बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याचे आढळले

पिंपरी CRIME NEWS: नेहरूनगर येथील मैदानावर बेकायदेशीरपणे लोखंडी कोयता जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (२७ जून) रात्री १० वाजण्याच्या सुमारास एच.ए. ग्राउंड, नेहरूनगर, पिंपरी येथे करण्यात आली.CRIME NEWS

या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल अनिल मोहीते यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित राजेश मिश्रा (२३, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.CRIME NEWS

आरोपी रोहित हा एच. ए. ग्राउंड परिसरामध्ये संशयास्पदरीत्या घुटमळत होता. पोलिसांना संशय आल्याने त्याची झडती घेतली असता, त्याच्या कब्जात ३०० रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याचे मिळून आले. पोलिसांनी शस्त्र जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले असून संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा