मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : तळेगाव एमआयडीसी परिसरात जुगार अड्ड्यावर छापा

पाच जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : तळेगाव एमआयडीसी परिसरात जुगार अड्ड्यावर छापा

पाच जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले

पिंपरी CRIME NEWS: एमआयडीसी रोडवर जलशुद्धीकरण केंद्राच्या समोर झाडाच्या खाली बेकायदेशीरपणे तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी (६ जून) दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास नवलाख उंब्रे गावच्या हद्दीत करण्यात आली.CRIME NEWS

भीमराव तुकाराम राठोड (६३, रा. चऱ्होली फाटा), रवींद्र भानुदास शिंदे (३५, रा. परंदवडी), रामदास दत्तु भेगडे (४३, रा. तळेगाव दाभाडे), प्रसाद तानाजी पवार (२९, रा. कान्हेवाडी) आणि सचिन शरद बिरामणे (३९, रा. आंबेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल रोशन पगारे यांनी या प्रकरणात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.CRIME NEWS

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण ४ हजार १९० रुपये रोख रक्कम आणि ५० जुगाराचे पत्ते जप्त केले आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा