मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CRIME NEWS : आंबेठाणमध्‍ये मजुरावर कटरने खुनी हल्ला

आरोपीला केली अटक

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : आंबेठाणमध्‍ये मजुरावर कटरने खुनी हल्ला

आरोपीला केली अटक

पिंपरी, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: भावाकडे जेवण्यासाठी गेलेल्या एका मजुरावर कटरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्‍यातील आंबेठाण येथे बुधवारी (१० जून) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्‍या सुमारास घडली आहे.CRIME NEWS

या प्रकरणी जगन्नाथ केदार यादव (३८, रा. आंबेठाण, खेड) यांनी उत्‍तर महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली असून, संतोष रामकिशन यादव (२७, रा. खराबवाडी, खेड, मूळ रा.- उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे.CRIME NEWS

फिर्यादी जेवण करत असताना आरोपीने त्यांना फोन करून खोलीबाहेर बोलावले. फिर्यादी बाहेर येताच आरोपीने जुन्या कारणावरून शिवीगाळ करत खिशातील कटर काढून फिर्यादीवर वार करून गंभीर दुखापत केली.

या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस करत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा