मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

युवराजांची स्वारी बाई तोऱ्यामध्ये खडी…पेग, पेग्विन पार्टीची चुकतेय छम छम घडी…; आमदार आशिष शेलार यांचे ट्विट

BJP Mumbai Leader Ashish Shelar Tweet On Aditya Thackeray : भाजप नेते आशिष शेलार यांचे आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ashish Shelar

BJP Mumbai Leader Ashish Shelar Tweet On Aditya Thackeray : भाजप नेते आशिष शेलार यांचे आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका

मुंबई :- पण येथे आशिष शेलार Ashish Shelar यांनी काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे UBT Group आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना कवितेच्या माध्यमातून दररोज टीका सत्र चालू केले आहे. आशिष शेलार यांनी ट्विट Ashish Shelar Tweet करत आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांच्यावर निषणाचा आहे.युवराजांची स्वारी बाई तोऱ्यामध्ये खडी…पेग, पेग्विन पार्टीची चुकतेय छम छम घडी अशा शब्दात आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

आमदार आशिष शेलार यांचे ट्विट

अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ..! अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ, मातोश्रीच्या युवराजांची केवढी वळवळ, थोडी थोडी न थोडकी लागली फार, याकूबच्या कबरीला साज आणि हिंदू द्वेषाचा विखार…!…अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ..!..शाखा शाखा गरागरा फिर फिर फिरे…गद्दार.. गद्दार.. बालिश ढोल…बडवे…युवराजांची स्वारी बाई तोऱ्यामध्ये खडी…पेग, पेग्विन पार्टीची चुकतेय छम छम घडी…बुडणाऱ्या बेडकांची या बडबड फार….इवल्याशा गटाचा हा भरुन तलाव…साबु-बिबु नको.. ..थोडा मुंबईच्या मातीचा टिळा कपाळी लगाव!…अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ !…(कवी संदीप खरे यांची क्षमा मागून)

शेअर करा