मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bairi Gold Jewelers | बैरी गोल्ड ज्वेलर्सचे नवे दालन पाषाण सुस रोडवर सुरु

ऊषा संजय काकडे यांच्याहस्ते उदघाटन संपन्न | Bairi Gold Jewelers |

M
mubarak

1 मिनिट वाचन

bairi gold jewelers

  • ऊषा संजय काकडे यांच्याहस्ते उदघाटन संपन्न | Bairi Gold Jewelers |
  • पुणे, दि. ५ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Bairi Gold Jewelers

    सोन्याच्या दर्जेदार घडणावळीसाठी प्रसिद्ध असणारे बैरी गोल्ड ज्वेलर्सचे Bairi Gold Jewelers आता पाषाण-सुस येथे आगमन झाले आहे. १८ वर्षापासून आकर्षक कलाकुसरसाठी पुण्यात नावाजलेलं बैरी ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उदघाटन ऊषा संजय काकडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठित उद्योजक, सराफ व्यवसायिक उपस्थित होते.

    आज दि. ५ रोजी झालेल्या बैरी ज्वेलर्सच्या उदघाटन प्रसंगी ऊषा काकडे यांनी सांगितले कि, नवीन सुरु झालेलं दालन आकर्षक आहे. सोनं चांदीच्या आकर्षक डिझाईन्स येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ट्रॅडिशनल व ट्रेडिंग ज्वेलरी पॅटर्न एकाच ठिकाणी भेटणार आहे. ग्राहकांना यासाठी आता शहरात जाण्याची गरज नाही.

    यावेळी बैरी ज्वेलर्सचे कैलास महादेव बैरी, अंकिता कैलास बैरी, वैभव गांधी, भूपेंद्र गांधी, युवराज ज्वेलर्सचे राजीव गांधी उपस्थित होते.

    हेही वाचा: Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सवाल, हा कुठला निषेध?

    शेअर करा