Kharghar Fire : खारघरच्या ट्रायसिटी इमारतीला भीषण आग; 10 ते 14 व्या मजल्यावर हाहाकार

•शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; चार रहिवाशांना श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल खारघर (नवी मुंबई) :- खारघर उपनगरातील सेक्टर 34 मध्ये असलेल्या ट्रायसिटी इमारतीमध्ये रविवारी दुपारी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली. रविवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी इमारतीच्या 10 व्या मजल्यापासून ते 14 व्या मजल्यापर्यंत ही आग पसरली. धुरामुळे चार जण जखमी वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे … Continue reading Kharghar Fire : खारघरच्या ट्रायसिटी इमारतीला भीषण आग; 10 ते 14 व्या मजल्यावर हाहाकार