Vijayi Melava : ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! ‘विजयी मेळाव्या’ तून मराठी अस्मितेचा बिगुल

•आवाज महाराष्ट्राचा, आवाज ठाकरेंचा; कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला मुंबई :– महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वत्र चर्चा आहे ती ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकत्र येण्याची! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही नेते एकत्र येत 5 जुलै रोजी मुंबईत ‘विजयी मेळावा’ घेणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे शनिवारी … Continue reading Vijayi Melava : ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! ‘विजयी मेळाव्या’ तून मराठी अस्मितेचा बिगुल