Thane Crime News : रिक्षा चोरणाऱ्याला ठाण्यामधून अटक

•रिक्षा चोरून विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला ठाणे गुन्हे शाखा कक्ष-1 पोलिसांनी अटक केली.चोरीच्या 3 रिक्षा जप्त ठाणे :- रिक्षा चोरून विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखा कक्ष-1 पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तीन रिक्षा हस्तगत केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. गुन्हे शाखा, घटक-1 ठाण्याच्या पोलीसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या … Continue reading Thane Crime News : रिक्षा चोरणाऱ्याला ठाण्यामधून अटक