Maharashtra Breaking News
-
नागपूर
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट, राजकीय चर्चेला वेग आला.
Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis Meet RSS chief Mohan Bhagwat : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक…
Read More » -
मुंबई
Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या क्लीन चीटवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, आता फक्त दाऊद इब्राहिमलाेड देण्याची बाकी आहे
•उंदराचे काळीज असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार ईडीच्या भीतीने पळून गेले ; खासदार संजय राऊत मुंबई :- शिवसेना…
Read More » -
मुंबई
Ravindra Waikar : जोगेश्वरी जमीन प्रकरणात उद्धव गटाचे खासदार रवींद्र वायकर आणि पत्नीला दिलासा, मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चिट
•जोगेश्वरी जमीन प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे खासदार रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी आणि…
Read More » -
मुंबई
Aditya Thackeray: बीएमसीच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची आदित्य ठाकरेंची मागणी, ‘वॉर्ड अधिकाऱ्यांची पदे रिक्त’
Aditya Thackeray On BMC Election: विधानसभेत बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, महानगरात दोन वर्षांपासून एकही नगरसेवक नाही आणि 15…
Read More » -
क्राईम न्यूज
Dharashiv Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांची कारवाई, पंचायत समिती धाराशिव यांच्या तांत्रिक सहाय्यकावर कारवाई, 11 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना अटक
•Dharashiv Crime News महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरीचे अर्ज ऑनलाईन अपलोड करण्याकरिता मागितली होती लाच धाराशिव…
Read More » -
पुणे
Pune Crime News : पुणे येरवड्यातील घटना ; आंतरजातीय विवाह केलेल्या बहिणीच्या नवऱ्याच्या वडिलांना जीवे ठार मारले.
Pune Crime News बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने केली मुलाच्या वडिलांची हत्या; पुण्यातील येरवड्यातील घटना,पुण्यात येरवडा येथे एक हादरवणारी घटना…
Read More » -
मुंबई
Rohit Pawar : कुठे आहेत खेळाडूंचे फोटो…’, महाराष्ट्र विधानसभेत खेळाडूंचे स्वागत करण्यापूर्वी रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला.
•भारतीय संघाचे खेळाडू महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, एका पोस्टरवरून राजकारण तापले आहे. Rohit Pawar…
Read More » -
महाराष्ट्र
Arvind Kejriwal : मी दहशतवादी नाही, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हायकोर्टात का म्हणाले?
•न्यायालयाने नोटीस बजावली आहे तसेच सीबीआयला सुनावणीदरम्यान उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 17 जुलै…
Read More » -
मुंबई
Actress Shweta Shinde : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरी झालेल्या चोरीचा शोध, साडेतेरा लाखांचे दागिने जप्त..
सातारा पोलिसांची कामगिरी ; चोरीचा शोध लावण्यात पोलिसांना यश सातारा :- मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता शिंदेच्या Shweta Shinde साताऱ्यातील घरी…
Read More » -
मुंबई
Ambadas Danve : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विधान भवनात, निलंबनानंतर अंबादास दानवे सभागृहात बोलणार
•विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांच्या निलंबन कालावधी कमी केल्यानंतर आज विधान परिषदेत अंबादास दानवे भूमिका मांडणार मुंबई :- शिवसेना ठाकरे…
Read More »