Sindhudurg Crime News : ग्रामविकास अधिकारी ४० हजारांची लाच घेताना रंगेहात
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : मळगाव (ता. सावंतवाडी) येथील ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव सिताराम चव्हाण (वय ५१ वर्षे) यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट २०२५) सावंतवाडी येथील रेणुका हॉटेलमध्ये करण्यात आली. प्रकरणाची पार्श्वभूमीतक्रारदाराच्या मळगाव-रस्तावाडी येथील वृक्षवल्ली गृहनिर्माण प्रोजेक्टमधील १२ ग्राहकांची घरपत्रके बदल करून देण्यासाठी आरोपी चव्हाण यांनी … Continue reading Sindhudurg Crime News : ग्रामविकास अधिकारी ४० हजारांची लाच घेताना रंगेहात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed