मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजयबसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा'जिजाई'वर पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबतेआळंदी जवळील गावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

Sidharth Kharat | गृह विभागातील सहसचिव यांची स्वेच्छानिवृत्ती हाती घेतली 'मशाल' ; विधानसभेच्या रिंगणात

Sidharth Kharat News

M
mubarak

1 मिनिट वाचन

sidharth kharat

Sidharth Kharat News

मुंबई, दि. ३ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर sidharth kharat

वरिष्ठ अधिकारी म्हणून प्रशासनात काम करत असताना अनेकांची राजकारणात येण्याची इच्छा असते. अशातच निवडणुकांपूर्वी सत्तेचे अंदाज बांधून अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. आज मंत्रालयातील गृह विभागातील सहसचिव सिद्धार्थ खरात Sidharth Kharat यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. सिद्धार्त खरात यांनी हातात मशाल घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

sidharth kharat

गेल्या ३० वर्षांपासून प्रशासकीय सेवेत असणारे सिद्धार्थ खरात यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री' येथे उद्धव शिवसेनेत प्रवेश केला. Sidharth Kharat

येत्या विधानसभा निवडणुकीत ते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या राखीव मतदार संघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Pune Land Deal | पुण्यात तब्बल २०० कोटींचा जमीन व्यवहार : 4.5 एकर जमीन...

शेअर करा