पनवेल | कळंबोली सिग्नलवर सिमेंट बल्कर चालकाला वस्तरा दाखवून लुटणाऱ्या भयावह टोळीचा पनवेल गुन्हे शाखेने Panvel Crime Branch पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तीन कुख्यात गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून, आरोपींकडून दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. Panvel Latest Crime News दिनांक १४ सप्टेंबर रोजी रात्री, स्कुटीवरून आलेल्या तिघा इसमांनी चालकाला अडवले. वस्तरा … Continue reading Panvel Robbery News : पनवेल हादरलं! जबरी चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश – गुन्हे शाखा कक्ष ३ कडून धडक कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed