Online Scam : ऑनलाइन फसवणूक ; क्रेडीट इन्स्टॉलमेंट लोन ज्या नावाने फसवणूक

काशिमीरा पोलीस ठाण्यास यश ; ऑनलाईन लोन ॲप च्या माध्यमातून वॉलेटमध्ये जमा झालेले लोनचे पैसे काढण्यासाठी तक्रारदार यांचेकडून अनोळखी आरोपींनी 3 लाख 29 हजार 750 इतकी रक्कम घेवून फसवणुक झालेली असताना संपूर्ण रक्कम हि तक्रारदारांना परत करण्यात यश मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणाया दर्शन जगदीश व्यास, (रा.ठि. शांती … Continue reading Online Scam : ऑनलाइन फसवणूक ; क्रेडीट इन्स्टॉलमेंट लोन ज्या नावाने फसवणूक