
Mumbai Telegram Fraud : सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! 'टेलीग्राम टास्क फ्रॉड' मध्ये फसवणूक झालेले 1.06 लाख तक्रारदारांना परत
•मिरारोड येथील तक्रारदाराची 'वर्क फ्रॉम होम' टास्कच्या नावाखाली झाली होती आर्थिक फसवणूक
#

•मिरारोड येथील तक्रारदाराची 'वर्क फ्रॉम होम' टास्कच्या नावाखाली झाली होती आर्थिक फसवणूक

Mumbai Police Online Fraud Cyber Cell सायबर सेल पोलिसांच्या तत्परतेमुळे एका पीडित व्यक्तीचे फसवलेले पैसे 4 महिन्यात खात्यात परत मिळाले आहे.

• सायबर पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरी ; शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल 15.20 लाखांची फसवणूक!

• पनवेल सायबर पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली पाटील आणि त्यांच्या पथकाने मोठी कारवाई, बनावट बँक खात्याच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

• सायबर पोलिसांची कामगिरी ; फसवणुकीतील 7 लाख 20 हजार परत मिळवून देण्यास यश