Nashik Bribe News : “साहेबांसाठी लाच द्या!” – म्हणताच सापळा पडला, हवालदार रंगेहाथ गजाआड!
•लाच मागणीप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यातील हवालदार अडकला! चॉकलेट व्यापाऱ्याला वीस हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर लाचलुचपत विभागाची कारवाई नाशिक :– अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने चक्क “साहेब” म्हणत चॉकलेट बिस्किट व्यवसाय करणाऱ्या नागरिकाकडे वीस हजार रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत उमाकांत रंगनाथ टिळेकर (वय 39) रंगेहाथ अडकला असून त्याच्याविरोधात … Continue reading Nashik Bribe News : “साहेबांसाठी लाच द्या!” – म्हणताच सापळा पडला, हवालदार रंगेहाथ गजाआड!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed