मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

IPL 2025 Update : 'करो या मरो'च्या सामन्यात मुंबई इंडियन्स दमदार विजय, गुजरात टायटन्सला ,20 धावांनी हरवून क्वालिफायरमध्ये धडक

• मुंबईने 229 धावांचे आव्हान उभारले, गुजरातचा पाठलाग 208 धावांवर थांबला , बुमराह-ग्लीसनच्या भेदक गोलंदाजीने मुंबईच्या विजय

V
Vivek

1 मिनिट वाचन

IPL 2025 Update : 'करो या मरो'च्या सामन्यात मुंबई इंडियन्स दमदार विजय, गुजरात टायटन्सला ,20 धावांनी हरवून क्वालिफायरमध्ये धडक

•मुंबईने 229 धावांचे आव्हान उभारले, गुजरातचा पाठलाग 208 धावांवर थांबला, बुमराह-ग्लीसनच्या भेदक गोलंदाजीने मुंबईच्या विजय

IPL2025 :- मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना वादळी फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारला आहे. मुंबईच्या प्रत्येक फलंदाजाने योगदान देत धावसंख्येत हातभार लावला आहे.मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 228 धावांचा मजबूत डोंगर उभारला. रोहित शर्मा (81), जॉनी बेयरस्टो (47), सूर्यकुमार यादव (33), आणि तिलक वर्मा (25) यांनी दमदार फटकेबाजी केली. हार्दिक पंड्याने फटकेबाजीला गती देत 9 चेंडूत 22 धावा केल्या.

गुजरात टायटन्ससाठी 229 धावांचे आव्हान मोठे होते आणि त्यांचा पाठलाग 208 धावांवरच थांबला. जसप्रीत बुमराह आणि रिचर्ड ग्लीसन यांनी अंतिम षटकांमध्ये भेदक गोलंदाजी करत गुजरातच्या संघाचा दम तोडला. त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सला 20 धावांनी विजयी होण्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा: MI Vs GT IPL 2025 : गुजरात विरुद्ध मुंबई एलिमिनेटर सामना आज थरारक ठरण्याची शक्यता

शेअर करा