
Virar Crime News : विरारमध्ये वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेने तिघांना ठोकल्या बेड्या
Virar Latest Bike Robbery News : मुंबई आणि पालघरमधील सराईत चोरांकडून 5 गुन्हे उघड; विरार पोलिसांची धडाकेबाज कारवाई
#

Virar Latest Bike Robbery News : मुंबई आणि पालघरमधील सराईत चोरांकडून 5 गुन्हे उघड; विरार पोलिसांची धडाकेबाज कारवाई

•अश्लील वर्तनाची धमकी देत नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार; फसवणुकीचे तीन गुन्हे उघडकीस

•मनवेलपाड्यात झाडीत आढळला मृतदेह, तपास पथकाने आरोपीला काही तासांतच केले जेरबंद

स्टेट बँकेच्या एटीएम मशिनला कटरने नुकसान करून चोरीचा प्रयत्न, दोन्ही आरोपी शिताफीने पकडले; कटावणी, ब्लोटॉर्च, ग्राइंडरसह साहित्य जप्त

•टेलिग्रामवरून 'गोल्ड बिडिंग टास्क'; दिल्लीतून आरोपीला बोळींज पोलिसांची फिल्मी स्टाईल अटक

बोळींज पोलिसांची धडाकेबाज कारवाई – दोन सराईत चोर व दोन अल्पवयीन मुलांकडून 4 गुन्ह्यांचा उलगडा