
Sanjay Shirsat : महायुतीत 'फाटाफूट'चा राजकीय भूकंप! - डोंबिवलीत शिंदे गटाचे नेते भाजपामध्ये; संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना 'स्वतंत्र लढण्या'चा थेट इशारा
•सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजीत, विकास देसले यांचा भाजपामध्ये प्रवेश; शिरसाट म्हणाले, "ॲक्शनला रिॲक्शन होणारच, डोंबिवली-कल्याण कशाला बघता?"























