
Sanjay Raut : "हा तर एकदम महाराष्ट्र पॅटर्न!" - बिहार निकालांवर संजय राऊतांचे धक्कादायक ट्वीट!
Sanjay Raut On Bihar Election : निवडणूक आयोग आणि भाजप हातमिळवणी करून 'राष्ट्रीय कार्य' करत असल्याचा ठाकरे गटाच्या खासदारांचा थेट आरोप
#

Sanjay Raut On Bihar Election : निवडणूक आयोग आणि भाजप हातमिळवणी करून 'राष्ट्रीय कार्य' करत असल्याचा ठाकरे गटाच्या खासदारांचा थेट आरोप

Sanjay Raut On Maharashtra Sarkar : या भ्रष्ट सरकारला हटवणे हे आमचे पहिले काम आहे, असे शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut On Ajit Pawar : शिवसेना-यूबीटी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी-सपा यांच्यात जागावाटप, जाहीरनामा किंवा कार्यपद्धती याबाबत कोणतेही मतभेद नाहीत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut On Union Budget 2024 : मोदी सरकारच्या बजेटवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे.

Sanjay Raut News : संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्ही 31 जागा जिंकल्या आहेत.