
Nagpur News : महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवणार! - मुख्यमंत्री-भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची घोषणा
Nagpur Latest News : "राष्ट्रवादीला दूर ठेवण्याचा प्रश्नच नाही; स्थानिक पातळीवर चर्चा सुरू," कामाच्या आणि विकासाच्या अजेंड्यावर लढणार असल्याचे स्पष्टीकरण























