मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nagpur Violence: पत्नीच्या नावावर असलेल्या नागपूर हिंसाचाराचा आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर

Nagpur BMC On Fahim Khan House : 21 मार्च रोजी महानगरपालिकेने नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानविरोधात नोटीस बजावली होती.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nagpur Violence: पत्नीच्या नावावर असलेल्या नागपूर हिंसाचाराचा आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर

Nagpur BMC On Fahim Khan House : 21 मार्च रोजी महानगरपालिकेने नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानविरोधात नोटीस बजावली होती.

नागपूर :- नागपूर हिंसाचाराचा Nagpur Violence कथित सूत्रधार फहीम खानच्या Fahim Khan घरावर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस-प्रशासनाच्या उपस्थितीत फहीम खानच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवला जात आहे. फहीमच्या पत्नीच्या नावावर घराची नोंदणी आहे. घर 86.48 चौरस मीटरमध्ये बांधले आहे. फहीमचे मोमीनपुरा भागात बुरख्याचे दुकान आहे. Nagpur Latest News

नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान याच्याविरुद्ध 21 मार्च रोजी नोटीस बजावण्यात आली होती. महानगरपालिकेने हे बेकायदा बांधकाम 24 तासांत पाडण्यास सांगितले होते. आज पालिकेने बेकायदा बांधकाम न पाडण्याची कारवाई केली आहे.

नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 112 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 21 अल्पवयीन आरोपींचाही समावेश असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुले पोलिसांच्या ताब्यात आहे.

शेअर करा