
Prashant Thakur : विकासकामांचा झंझावात पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा - आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल जितिन शेट्टी : राज्यात महायुतीचे सरकार हे विविध योजना राबवून त्याचा लाभ नागरीकांना देत आहे.
#

पनवेल जितिन शेट्टी : राज्यात महायुतीचे सरकार हे विविध योजना राबवून त्याचा लाभ नागरीकांना देत आहे.

पनवेल जितिन शेट्टी : कळंबोलीमध्ये झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर MLA Prashant Thakur यांनी माथाडी कामगारांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास कामगारांना दिला.

पनवेल महाराष्ट्र मिरर : आमदार प्रशांत ठाकूर MLA Prashant Thakur यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून कळंबोलीतील शेकडो रहिवाशांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले.

पनवेल जितिन शेट्टी : शेतकरी पक्षाच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत चाहूशेठ पोपेटा यांनी शेकापक्षातून स्वगृही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करत शेकापला जोरदार धक्का दिला आहे.

पनवेल : स्वर्गीय मुग्धा लोंढे यांनी आपले संपुर्ण आयुष्य हे समाजाची सेवा करण्यासाठी दिले.