मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : कळंबोलीतील शेकडो रहिवाशांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल महाराष्ट्र मिरर : आमदार प्रशांत ठाकूर MLA Prashant Thakur यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून कळंबोलीतील शेकडो रहिवाशांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : कळंबोलीतील शेकडो रहिवाशांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल महाराष्ट्र मिरर : आमदार प्रशांत ठाकूर MLA Prashant Thakur यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून कळंबोलीतील शेकडो रहिवाशांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले तसेच त्यांनी ज्या ज्या समस्या सुचवल्या त्या येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे तसेच प्रयत्नांमुळे अनेक विकासाची कामे मतदार संघात झाली आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन गगणदीप सिंग यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतील संदीप कौर, नीता राजगे, विजया कुशवहा, शर्मिला दोंदे, शैला दोंदे, स्वाती बोडरे, जया नायर, मनजीत कौर, शितल खरजे, रीना सिंग, इंद्रजीत कौर, रेखा बिष्ट, वैशाली पवार, सरबजीत कौर, बेबी नायर, स्मीता नायर, गीता भाटला, योगीता पाटील, लालसा सिंग, पूनम सिंग, सुजाता शिवहरे, हरजीत कौर, शशिकला जंबूकर, शैलेंद्र बोडरे, प्रबज्योत सिंग, अनिल सुतार, सुखवींदर सिंग, किरण कदम, संदीप पाटील, मोहम्मद खुशनूरशेख, सइदाम शेख, विशाल राजगे, गुरविंदर सिंग, अशोक बोडरे, जगदीश बिष्ट, नरेंद्र सिंग, समाधान खरजे, अंशोक चंदणे, सतीत्र निवाळी मुकेश शिवमदार, विशाल सिंग, सतनारायण सिंग, राकेश कश्याप, मंथन मिश्रा, उत्तम पाटील, दत्तात्रय मोरे, यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले तसचे रहिवाश्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याची ग्वाही दिली.

हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2024 : सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचार गहाण…' भाजप प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

शेअर करा