मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai : निवडणूक चिन्हाच्या प्रेशर कुकरने भरलेली कार निवडणूक विभागाने जप्त केली..!!

नवी मुंबई जितिन शेट्टी : कोपरखैरणे सेक्टर १७ येथे गुरुवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास प्रेशर कुकर वाटण्याच्या प्रयत्नात निवडणूक आयोगाने कारवाई केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai : निवडणूक चिन्हाच्या प्रेशर कुकरने भरलेली कार निवडणूक विभागाने जप्त केली..!!

नवी मुंबई जितिन शेट्टी : कोपरखैरणे सेक्टर १७ येथे गुरुवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास प्रेशर कुकर वाटण्याच्या प्रयत्नात निवडणूक आयोगाने कारवाई केली. cooker found in private car कुकरवर ऐरोलीचे अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचा फोटो लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन कार कुकरचे वाटप करत असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून गाड्या पकडल्या. दोन्ही कार आणि त्यात ठेवलेला प्रेशर कुकर जप्त करण्यात आला आहे. प्रेशर कुकरचे वाटप सुरू होते जे नियमबाह्य आहे. त्यावर अपक्ष उमेदवार विजय चौगुले असे चित्र असले तरी प्रत्यक्षात कुकरचे वाटप कोण करत आहे? याबाबत माहिती घेतल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶
शेअर करा