
Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या (4 ऑक्टोबर) कोल्हापूर दौऱ्यावर
Rahul Gandhi Kolhapur Visit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण, राहुल गांधी यांचा कोल्हापुरात मुक्काम
#

Rahul Gandhi Kolhapur Visit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण, राहुल गांधी यांचा कोल्हापुरात मुक्काम

•महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असा पायी मोर्चा काढला.

CM Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत.

• छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पहिली आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Maker Arrested : सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.