
Shreevardhan News : रायगडच्या श्रीवर्धन, नागाव समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय यादीत समावेश; पर्यटनाला मिळणार चालना
Shreevardhan News :श्रीवर्धन : महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचे ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळाले आहे.






















