मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune DCP Transfer | पुणे शहर आयुक्तालयात पोलीस उपायुक्तांच्या बदल्या : DCP अमोल झेंडे वाहतुकीची धुरा सांभाळणार

निखिल पिंगळे यांना गुन्हे शाखेची जबाबदारी | Pune DCP Transfer

M
mubarak

1 मिनिट वाचन

pune police dcp transfer

  • निखिल पिंगळे यांना गुन्हे शाखेची जबाबदारी | Pune DCP Transfer
  • पुणे, दि. १३ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune DCP Transfer

    राज्यातील DCP संवर्गातील अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्यानंतर आता पुणे पोलीस आयुक्तालयात देखील पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे गुन्हे शाखेची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांना वाहतूक उपायुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर निखिल पिंगळे यांना उपायुक्त गुन्हे म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत काल दि. १२ ऑगस्ट रोजी Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश काढले आहते.

    उपायुक्त यांच्या नियुक्त्या पुढील प्रमाणे -

    DCP Amol Zende

    १. अमोल झेंडे DCP Amol Zende - पोलीस उपायुक्त गुन्हे ते पोलीस उपायुक्त वाहतूक

    DCP Rajkumar Shinde

    २. राजकुमार शिंदे DCP Rajkumar Shinde - पोलीस उपायुक्त विशेष शाखा ते पोलीस उपायुक्त मुख्यालय

    DCP G. Shridhar

    ३. जी. श्रीधर DCP G. Shridhar - पोलीस अधीक्षक हिंगोली ते पोलीस उपायुक्त विशेष शाखा

    छायाचित्रे · 1/1

    Arrow Keys ⟵ ⟶
    DCP Nikhil Pingale

    ४. निखिल पिंगळे DCP Nikhil Pingale - पोलीस अधीक्षक गोंदिया ते पोलीस उपायुक्त गुन्हे

    Web Title : Pune DCP Transfer | Transfer of Deputy Commissioner of Police in Pune City Commissionerate: DCP Amol Zende will be in charge of traffic

    https://dhunt.in/W4djY

    शेअर करा