मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ratan Tata Death : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास.

Ratan Tata Death : रतन टाटा यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

ratan tata

Ratan Tata Death : रतन टाटा यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबई :- टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा Ratan Tata यांचे बुधवारी (09 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या आजारामुळे त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची बातमी समोर आली.

रक्तदाब अचानक कमी झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.

https://maharashtramirror.com/web-stories/ratan-tata/

शेअर करा