
CM Eknath Shinde On Ratan Tata : रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
CM Eknath Shinde On Ratan Tata : भारताचे दिग्गज आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा राहिले नाहीत.
#

CM Eknath Shinde On Ratan Tata : भारताचे दिग्गज आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा राहिले नाहीत.

Ratan Tata Death : रतन टाटा यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.