मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vasai Police News : गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त! 2 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त

Vasai Police Arrested illegal Gavathi Daru Supplier : आरोपी सुनिल यशवंत वाघात याला अटक केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vasai Police News : गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त! 2 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त

Vasai Police Arrested illegal Gavathi Daru Supplier : आरोपी सुनिल यशवंत वाघात याला अटक केली.

वसई :- नायगाव पोलिसांनी Vasai Naygaon Police मु-देवकुंडी, पो-कामण, वसई परिसरात सुरू असलेली गावठी दारूची Vasai Gavathi Daru Busted हातभट्टी उध्वस्त केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी दारूसह इतर साहित्य असा 2 लाख 27 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी सुनिल यशवंत वाघात याला अटक केली असून त्याच्याविरोधात नायगाव पोलिस ठाण्यात Vasai Naygaon Police Staion महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (च), (क), (ड) व (फ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Vasai Virar Latest Crime News

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारू, मादक पदार्थ विक्री, अवैध हत्यारांची विक्री होणार नाही याबाबत सर्च ऑपरेशन सुरू आहे. पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शाहूराज रणवरे यांच्या पथकाला कामण गावातील देयकुंडी जंगल परीसरात झाडीमध्ये हातभट्टीची दारू गाळत असल्याची माहीती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.त्यांच्या पथकाने वरीष्ठ पोलिस यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला असता त्याठिकाणी गावठी हातभट्टीची दारू बनविण्याची साधनं,5000 लिटर नवसागर गुळ मिश्रीत वॉश 540 लिटर गावती हातभट्टीची दारू व गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची साधने गाळलेली दारू, ड्रम, लोखंडी टाकी, दोन इंजिन असा 2 लाख 27 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल आढळुन आला. Vasai Virar Latest Crime News

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त,दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त सगे (गुन्हे) मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर प्रकाश शिंदे, पोलीस हवालदार रविद्र एकनाथ पवार, सचिन विलास पाटील, जगदिश एकनाथ गोवारी,रमेश आलदर, पोलीस शिपाई अजित सुरेश मैड,प्रतिक अप्पासाहेब गोडगे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-2 वसई तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे, पोलीस हवालदार महेश सहदेव बोडके, पोलीस शिपाई दिगंबर प्रभाकर काळे, महिला पोलीस शिपाई कामिनी पवार,नायगाव पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीतीने पार पाडली आहे. Vasai Virar Latest Crime News

शेअर करा