
Uran News : उरणच्या माजी तहसिलदार मनिषा घरत यांचे निधन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरणच्या माजी तहसिलदार मनिषा मनोहर घरत Manisha Gharat (७५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.उरण तालुक्याच्या तहसिलदार पदावर व मुंबई उपनगरातील कुर्ला,मुलुंड व ठाणे येथे त्यांनी काम केले असून,त्यांच्या महसूल विभागातील कार्यकाळात विविध क्षेत्रातील व्यक्तींशी माणुसकीचे ना
