मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, आदित्य ठाकरे म्हणाले, 'आम्ही विरोधात असू पण…'

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी फोनवरून निमंत्रण दिले होते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, आदित्य ठाकरे म्हणाले, 'आम्ही विरोधात असू पण…'

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी फोनवरून निमंत्रण दिले होते. मात्र, माजी मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.

नागपूर :- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.खरंतर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधिमंडळात पोहोचले, तिथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राज्यातील राजकीय तापले आहे. त्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

उद्धव ठाकरे भेटीवर काय म्हणाले?

भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुतीने निवडणुका जिंकल्या. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताचे काम होईल, अशी अपेक्षा आहे. आता आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत.

हेही वाचा: Navi Mumbai Crime News : नवी मुंबई गुन्हे शाखेकडून पिस्तूल, जिवंत राऊंड जप्त ; तीन व्यक्तींना ताब्यात

शेअर करा