मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Illegal Work : लोकमान्य-सावरकरनगर येथील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा बुलडोजर कधी?

TMC Will Take Action Against Illegal Building Work In Lokmanya Savarkar Nagar Thane : लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, म्हाडाची बघ्याची भूमिका?

V
Vivek

1 मिनिट वाचन

TMC Will Take Action Against Illegal Building Work In Lokmanya Savarkar Nagar Thane

TMC Will Take Action Against Illegal Building Work In Lokmanya Savarkar Nagar Thane : लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, म्हाडाची बघ्याची भूमिका?

ठाणे :- ठाण्यात जागा मिळेल तिकडे बेकायदा बांधकामे होत असून Thane Illegal Building Work याला ‘अ’भय असल्याशिवाय शक्य नाही. काही भ्रष्ट अधिकारी व नेत्यांमुळे बेकायदा इमले उभे राहत असून भू माफियांच्या मनात भय राहिलेले नाही. असा प्रकार ठाण्यात उघडकीस झाला आहे. ठाण्याच्या लोकमान्य सावरकर नगर येथील प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. Illegal Building Work In Lokmanya Savarkar Nagar Thane तसेच ही जागा म्हाडाच्या मालकीच्या असून सुद्धा म्हाडाकडून याकडे केवळ बघ्याची भूमिका पाहायला मिळत आहे.

शिवप्रहार कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विवेक वसंत जाधव Vivek Vasant Jadhav, Vice President of Shiv Prahar Workers' Association यांनी आई माता मंदिरा जवळ शाहू स्मृती इमारतीच्या बाजूला सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत महानगरपालिकेला तसेच सहाय्यक आयुक्त लोकमान्य-सावरकरनगर यांना त्या संदर्भातील पत्रव्यवहार केले होते. परंतु अधिकाऱ्यांच्या टेबलावर पैशांच्या जोरामुळे कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही. म्हाडाच्या मालकीचे कारणे सांगून या कारवाईबाबत केवळ म्हाडाकडे बोट दाखवले जाते. अधिकारी वर्ग एकमेकांना संगणमत करून या अनधिकृत बांधकामातून मोठा मलिदा गोळा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, या अनधिकृत बांधकामावर अद्यापही कारवाई होत नाही प्रशासनाचे डोळे उघडतही नाही. अशी परिस्थिती सध्या ठाण्यात दिसून येत आहे.

शेअर करा