Thane Crime News : ठाण्यामध्ये दोन गावठी कट्टा, चार जीवंत काडतुस बाळगणाऱ्या तरुणास बेड्या
•Thane Crime News मध्यवर्ती गुन्हे शाखा कक्षाचे कामगिरी ; गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला केले जेरबंद
1 मिनिट वाचन

•Thane Crime News मध्यवर्ती गुन्हे शाखा कक्षाचे कामगिरी ; गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला केले जेरबंद
ठाणे :- साकेत पोलीस मैदानाच्या पुढे असलेल्या नाल्याजवळ बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला मध्यवर्ती गुन्हे शाखा कक्ष यांच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळा आनंद कदम (28 वर्ष), असे आरोपीचे नाव आहे. मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष यांच्या पोलीस हवालदार नासिर, खलाटे या पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 24 जून च्या सायंकाळी 7:30 च्या सुमारास एक तरुण साकेत मैदानाच्या पुढे नाल्याजवळ साकेत राबोरी ठाणे पश्चिम येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून या तरुणाला अटक करून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे आणि रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून राबोडी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3,25(1-ब),(अ) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हे गावठी कट्टे कशासाठी आणले आहे याची चौकशी पोलिसांकडून सय्यद हे करत आहे.
हेही वाचा: Thane Crime News : 21 वर्षीय तडीपार आरोपीला अटक,मनाई आदेश भंग प्रकरणी अटक
- #kashimira
- #Thane Crime News
- #mumbra
- #Thane
- #Thane political news
- #rasayani
- #ulhasnagar
- #महाराष्ट्र
- #kanjurmarg
- #Thane police
- #Maharashtra Mirror
- #latest breaking news
- #गुगल मराठी बातम्या
- #Maharashtra Marathi News
- #mira road
- #powai
- #goregaon
- #maharashtra latest news
- #Thane Mumbai News
- #badlapur
- #मराठी बातम्या
- #Vikroli
- #Thane latest news
- #Maharashtra police
- #ठाणे ब्रेकिंग न्यूज
- #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज




