मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Team India : विजेता भारत! ट्रॉफीसोबत टीम इंडियाचा जल्लोष; पाहा अहमदाबादमधील ऐतिहासिक क्षणांची 'फोटो गॅलरी'

IND won T20 World Cup by 96 Runs against NZ :- अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल (8 मार्च) भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Team India : विजेता भारत! ट्रॉफीसोबत टीम इंडियाचा जल्लोष; पाहा अहमदाबादमधील ऐतिहासिक क्षणांची 'फोटो गॅलरी'

IND won T20 World Cup by 96 Runs against NZ :- अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल (8 मार्च) भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. विजयानंतर मैदानावर खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या ऐतिहासिक सेलिब्रेशनचे काही खास क्षण आहेत.

ऐतिहासिक ट्रॉफी आणि टीम इंडिया

विजयानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या हस्ते कर्णधार सूर्यकुमार यादवने चकाकती ट्रॉफी स्वीकारली. संपूर्ण संघाने मंचावर एकत्र येत 'चॅम्पियन्स'च्या बॅनरखाली ही ट्रॉफी उंचावली आणि फटाक्यांच्या आतषबाजीत एकच जल्लोष केला.

तिरंग्यासह मैदानावर 'व्हिक्टरी लॅप'

विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खेळाडूंनी हातात तिरंगा घेऊन संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा घातली. सव्वा लाख चाहत्यांच्या 'इंडिया.. इंडिया' या जयघोषात सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह चाहत्यांचे आभार मानताना दिसले.

छायाचित्रे · 1/10

Arrow Keys ⟵ ⟶
शेअर करा